ऐतिहासिक आणि स्वाभिमानाचा दिवस प्रभू श्री रामलेल्ला अयोध्या प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती सोहळा साजरा…

ऐतिहासिक आणि स्वाभिमानाचा दिवस प्रभू श्री रामलेल्ला अयोध्या प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती सोहळा शिव स्वराज्य मंच 

आहिलयानगर.प्रतिनिधी

नदकुमार बगाडे:

ऐतिहासिक आणि स्वाभिमानाचा दिवस प्रभू श्री रामलेल्ला अयोध्या प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती सोहळा शिव स्वराज्य मंचच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र भाऊ सोनवणे सागर शेठ चापाणेरकर विजय शेठ दंबिर शिव स्वराज्य मंचचे अध्यक्ष सलमान पठाण युवा नेते विशाल मोजे संदीप भाऊ शेडगे अब्दुल भाई शेख हनिफ भाई पठाण युवराज पाटील अक्षय वाघ रमिज पोपटिया विशाल शेडगे गोपाल चांडक अभिषेक पाटील निलेश गीते अप्पा सोनवणे अमित शेठ कुकरेजा अविनाश भोसले सोमनाथ घुगे साईराम थोरात कफील शिदिकी रवि पंडीत हारून तांबोळी युसुफ शेख सिकंदर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते

नदकुमार बगाडे: शिवस्वराज्य मंच सामाजिक संघटनेचे बगाडे यांची निवड त्याप्रसंगी शिव स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष सलमान भाई पठाण, युवा नेते विशाल मोजे, शहराध्यक्ष अक्षय वाघ, तालुकाध्यक्ष युवराज पाटील, संघटक अब्दुल शेख, रमीज पोपटिया,रई शेख, युसुफ शेख, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

बातमी -नदकुमार बगाडे यांचे कडून 

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें