BPNL) भारतीय पशुपालन निगम विभाग मध्ये 2152 पदांची मेगा भरती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

BPNL) भारतीय पशुपालन निगम विभाग मध्ये 2152 पदांची मेगा भरती

BPNL Recruitment) Bhartiya pashupalan nigam ltd भारतीय पशुपालन निगम विभाग मध्ये 2152 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

 

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

01 पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी

362

02 पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक

1428

03 पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट

362

एकूण पद संख्या 2152

⬛️ शैक्षणिक पात्रता : 1

पद क्र – 1 : पदवी उत्तीर्ण आवश्यक

पद क्र – 2 : 12 वी उत्तीर्ण आवश्यक

पद क्र – 3 : 10 वी उत्तीर्ण आवश्यक

 

???? वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे आवश्यक

 

???? परीक्षा शुल्क :

पद क्र – 1 : 708/- रुपये

पद क्र – 2 : 944/- रुपये

पद क्र – 3 : 826/- रुपये

 

???? नोकरी ठिकाण संपूर्ण भारत

???? अर्ज क. पद्धत ऑनलाईन

???? अर्ज भ. शेवटची तारीख 12 मार्च 2025

संपर्क – शिवम कॉमन सर्व्हिस सेंटर – पडवे.

www.Shivamintegratedopc.in

मो.८८८८२६३२४६

???? GR  PDF

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]