*10 नोव्हेंबर रोजी पाटपन्हाळे ग्रामपंचायत हॉल येथे पारमी प्रॉडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंच प्रस्तुत “खेळ पैठणीचा..! सन्मान होम मिनिस्टरचा..!” या कार्यक्रमाचे आयोजन*
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत (पाटपन्हाळे – शृंगारतळी) सभागृह येथे मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 या वेळेत दिवाळीच्या सुट्टीत खास महिलांसाठी मनोरंजनाची पर्वणी..!,पारमी प्रॉडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंच प्रस्तुत “खेळ पैठणीचा..! सन्मान होम मिनिस्टरचा..!” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून गुहागर तालुक्यातील महिलांना नामी संधी प्राप्त झाली असून या खेळात प्रथम येणाऱ्या 100 महिलांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी चालून आली असून या खेळात प्रवेश विनामूल्य असून या संधीचे सोने करावे आणि दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा व टीम सोबत काम करणाऱ्या इच्छुकांनी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन मुख्य संपर्क व नोंदणीसाठी सौ. दिपाली रवींद्र पवार मो. नं.9595620112,टीव्ही मालिका निर्मिती प्रबंधक रवींद्र पवार आणि निवेदिका कु. पारमी दिपाली रवींद्र पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
” खेळ पैठणीचा..!सन्मान होम मिनिस्टरचा..!” या कार्यक्रमात जबरदस्त गाणी आणि जबरदस्त धमाल याचबरोबर मानाची पैठणी आणि 10 विशेष बक्षिसे अशी बक्षीसांची बरसात होणार आहे. तसेच जाहिरात, देणगीदार विविध प्रकारची बक्षिसे देणाऱ्या देणगीदारांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
तरी गुहागर तालुक्यातील महिलांनी या खेळात बहुसंख्येने लाभ घ्यावा या खेळात महिला, सासू – सूना जोडीदारांना खास मनोरंजनाची संधी असून या संधीचा लाभ घ्यावा. यासाठी तालुका निहाय संपर्कप्रमुख, प्रतिनिधी 1) सुदेश हडकर – शृंगारतळी – मो. नं. 7875082464,
2) अमृता तांबे – मळण – मो. नं. 9869543208,
3) अभिजीत बणे – भातगाव – मो. नं. 9167246856,
4)अमोल जामसुतकर – मो. नं. 9764139693,
5) संतोष बेकरे – वाडदई – मो. नं. 8169338819,
6)अमित काताळे – वाकी – मो. नं.9870583216,
7) विलास सोलकर – वाकी – मो. नं.9892325456,
8)अमित फोपळे – तळवली – मो. नं. 9527314696,
9) धीरज पवार – तळवली – मो. नं. 8390704523,
10) उज्वल पवार – गुहागर – मो. नं. 9421543829,
11) मिलिंद ठीक – गुहागर – मो.नं. 7558229046,
12) प्रशांत भेकरे – पाटपन्हाळे – मो. नं. 9594984209,
13) सचिन पवार – अंजनवेल – मो. नं. 9004267459,
14) राजेंद्र मोरे – मुसलोंडी – मो. नं. 8421587690,
15) रवींद्र कदम – कुटगिरी – मो. नं. 9769988604 यांच्याशी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन मुख्य संपर्क व नोंदणीसाठी सौ. दिपाली रवींद्र पवार मो. नं. 9595620112, टीव्ही, मालिका निर्मिती प्रबंधक रवींद्र पवार आणि निवेदिका कु. पारमी दीपाली रवींद्र पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.











