तुळीज (नालासोपारा)येथील पोलीस स्टेशनचे हेड काँस्टेबल श्री. शहाजी अलदार यांचा मनसे सेट्रल पार्क शाखेकडून सत्कार.
नवी मुंबई (मंगेश जाधव)-तुळीज पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर व मनमिळावु अंमलदार श्री.शहाजी अलदार यांची हेड काँस्टेबल पदी पदोन्नती झाल्याबद्दल नालासोपारा सेट्रल पार्क मनसे शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सेट्रल पार्क मनसे अध्यक्ष श्री.आंनद राठोड उप विभाग अध्यक्ष श्री.संदिप मोरे उप अध्यक्ष श्री अभिषेक गोरिले तसेच शाखा अध्यक्ष प्रेम मोहीते उप शाखा अध्यक्ष जितेद्र कांबळे यांच्या उपस्थित हेड काँस्टेबल श्री.शहाजी अलदार यांचा सत्कार करण्यात आला मनसे पदाधिकारी यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.