मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

Mukhymantri ladki bahin yojana महाराष्ट्र राज्य राज्य चे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मासिक १५०० रू. महिना मानधन सुरू केले होते या योजनेला लाडकी बहिण म्हणून प्रसिध्दी देण्यात आली, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिलांनी १जुलै पासून अर्ज दाखल केले, त्यातील अनेक पात्र महिलांना 17 ऑगस्ट पासून ट्रायल बेस वर खात्यात पैसे ही जमा होऊन या योजनेचा लाभ ही मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र काही महिलांचे बँक आधार लिंक नसल्याने अर्ज रिजेक्ट करण्यात आले होते तर काहींना इतर कागदपत्र अडचणी मुळे अर्ज भरता आले नाहीत त्यांना आता ३० सप्टेंबर पर्यंत पुन्हा नव्याने अथवा ज्यांचे reject झाले असतील त्यांनाही आता मुदतवाढ देण्यात आली आहे असे मुख्यमंत्री मा. एकनाथ जी शिंदे यांनी एका live tv वहिनी शी बोलताना सांगितले.

मात्र महिलांनी आपली सर्व कागदपत्त्रा सह संबंधित अंगणवाडी ताई,आशा सेविका किंवा सेतू कार्यालय संपर्क करावा.

Aadhar linked Bank ज्या महिला नी अजूनही आपले आधार बँक लिंक असलेले खाते update केले नसेल तर त्यांनी लवकर करून घेणे, रक्कम ही DBT मार्फत चं जमा होणार.

राहिलेल्या महिलांचे फॉर्म मंजूर… मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

अधिक माहिती साठी हेही वाचा ????????????????????

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]