गुहागर पडवे जिप गटाला खिंडार, शिवसेना (UBT) गटातील असंख्य  पदाधिकारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे उपस्थितीत प्रवेश.!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📰 गुहागर~ पडवे जिप गटाला खिंडार, शिवसेना (UBT) गटातील असंख्य  पदाधिकारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे उपस्थितीत प्रवेश

नेत्रा ठाकुर शिवसेना ठाकरे गटातून बाहेर; आमदार भास्करराव जाधव यांना मोठा धक्का!

गुहागर ~ रत्नागिरीत ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांचा एकामागोमाग एक राजीनामा; शिंदे गटात होणार प्रवेश

पडवे ( सुजित सुर्वे,प्रतिनिधी): वेलणेश्वर जिल्हा परिषदेच्या ठाकरे गटातील प्रमुख महिला पदाधिकारी नेत्रा नवनीत ठाकुर यांनी आपल्या महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी UBT गटाच्या महिला जिल्हा प्रमुख अरुणा ताई आंबे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे.

तसेच दरम्यान  गुहागर मधील पडवे येथील सरपंच  मुझीब जांभारकर हयांनी देखील आज  रत्नागिरी येथे  मंत्री उदय सामंत  यांचे  उपस्थित शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला  असून , त्यांनी पडवे मोहल्यातील भास्करशेठ जाधव यांचे खंदे समर्थक  मुस्तर खळे,  नजीर जांभारकर, यासीन टेमकर अमजद खळे, समिर खळे, अयाज खळे सह शेकडो कार्यकर्ते यांचा प्रवेश घडवून आणला.

पडवे जिल्हा परिषद शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विशेषतः आमदार भास्करराव जाधव यांच्यासाठी ही राजकीय घडामोड डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

दिनांक २७ जुलै रोजी हेदवी येथे होणार पक्ष प्रवेश 

उद्या हेदवी येथे हि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते (वेळणेश्वर जि प.)   हे  पालक मंत्री उदय सामंत यांचे उपस्शित प्रवेश करणार असल्याचे समजते.

याचबरोबर वेलणेश्वर जिल्हा परिषद गटाचे ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख विलास वाघे व विभाग प्रमुख समीर डिंगणकर यांनी देखील आपापल्या पदाचा राजीनामा दिल्याची आणि तो  तालुकाप्रमुख सचिव बाईत यांच्याकडे सुपूर्त केल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) मध्ये सुरू असलेली नाराजी आणि आंतरिक विसंवाद या घडामोडीमुळे पुन्हा एकदा उफाळून आले असून, शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🏷️ हॅशटॅग्स:

#Shivsena #NetraThakur #BhaskarJadhav #ShindeGroup #RatnagiriPolitics #PoliticalNews #गुहागरबातमी #रत्नागिरीवार्ताहर

📸 फोटो

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी