महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी. ऊस द्राक्षे डाळिंब. इतर पिकाप्रमाणे. शेतकऱ्यांनी केळी उत्पादनाकडे आपले लक्ष केंद्रित करावे. प्रा. चव्हाण.
अहिल्यानगर~नंदकुमार बगाडेपाटील
येथील. ज्येष्ठ उपसंपादक. श्रीगोंदा एक्सप्रेस. अहिल्यानगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष. नंदकुमार बगाडे पाटील यांनी. नुकतेच. तालुका मढा. सोलापूर येथे. केळी उत्पादक महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष. प्रा. किरण चव्हाण यांच्या कार्यालयास भेट दिली..
यावेळी. चव्हाण म्हणाले की. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांनी डाळिंब द्राक्षे ऊस. इतर पिकाप्रमाणे. आपले लक्षे. केळी उत्पादनाकडे केंद्रित करावे. केळी पिके कमी उत्पादनात जास्त पिके देणारी केळी पीक होय. संपूर्ण शेतकरी बंधूंनी सेंद्रिय खत प्रमाणे लक्ष केंद्रित केले तर आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल. केळी हे. महाराष्ट्रात कमी पिके असून यासाठी शेतकरी बंधूंनी आपले लक्ष केळी पिकाकडे केंद्रित करून. केळी पिकाकडे जास्त लक्ष करावे. केळी हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख पीक आहे. केळीचे रोप मिळण्यासाठी संपूर्ण शेतकरी बांधवांनी. माढा तालुका. जिल्हा सोलापूर येथे संपर्क साधावा. महाराष्ट्रामध्ये आम्ही. अनेक केळी विषयावर जास्तीत जास्त मिळावे घेणार आहोत. यासाठी. आम्ही शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे. आम्ही लवकरात महाराष्ट्र मध्ये मेळावा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये. युवा सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये लवकरच समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये शाखा स्थापन करणार आहे. लवकरच महाराष्ट्रामध्ये दौरा काढणार असून. आपण आमच्या संघटनेमध्ये सामील व्हावे.
सेंद्रिय शेती केली तर आपल्याला पिके जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकतात. यासाठी जास्तीत जास्त केळी उत्पादन करण्यासाठी आणि आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे पिके येतात आणि चांगल्या पद्धतीने शेतकरी महाराष्ट्रात शेती करतात. सेंद्रिय खत सेंद्रिय खत शेतीला. वैज्ञानिक पद्धतीने शेती केली तरी उत्पादनामध्ये हे फार मोठा फायदा होतो.
राज्यात आणि युवक सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेच्या माध्यमातून केळी पिकाकडे आपले लक्ष कसे केंद्रित करण्यात येईल यासाठी. आपण यामध्ये सामील व्हावे.
आज महाराष्ट्रामध्ये. अनेक शेतकरी बंधू संघटित नाही. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी बंधूंचे फार कष्ट करून सुद्धा त्यांचा मोबदला त्यांना मिळत नाही. आमची संघटना. राजकारण विरहित आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे राजकारण करत नाही आणि करणार नाही. ही संघटना शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांसाठीच राहणार आहे. या संघटनेमध्ये सामान्य पासून ते श्रीमंतापर्यंत आम्ही काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. आम्ही संघटनेसाठी औरत झटत आहे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने शेती केली तर. कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळू शकते. यासाठी राज्य शासन सुद्धा आपल्या राज्य शासन अनुदान पोटी रक्कम सुद्धा देत आहे.
यावेळी संघटनेच्या वतीने. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष. प्रा. किरण चव्हाण साहेब. यांनी. बगाडे पाटील यांचा. शाल श्रीफळ आणि फेटा बांधून सलमान करण्यात आला.