आरंभ फाउंडेशनच्या वतीने समुद्री शेवाळ संवर्धन मार्गदर्शन संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आरंभ फाउंडेशनच्या वतीने समुद्री शेवाळ संवर्धन मार्गदर्शन संपन्न

 

रत्नागिरी- संदीप शेमणकर

आरंभ फाउंडेशन रत्नागिरी, रिलायन्स फाऊंडेशन व जलजीविका फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्री शेवाळ संवर्धन व त्यापासून मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ व व्यवसायाच्या संधी याविषयावर मार्गदर्शन कार्यक्रम सम्पन्न झाला.

त्यावेळी जलजीविका फाऊंडेशनचे दामले सर यांनी समुद्री शेवळाचे महत्व व त्यापासून व्यवसायाच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी उपस्थित श्रीम. सुर्वे मॅडम,श्रीम. सनगरे मॅडम, रिलायन्स चे कांबळे सर, जाधव सर, सागर मित्र सुयश सावंत सर, आरंभचे अध्यक्ष अविनाश डोर्लेकर, उपाधक्ष्य व उपसरपंच वैभव नाटेकर, सरपंच लक्ष्मण सारंग सामाजिक कार्यकर्ते बंडू आडविरकर, संजय डोर्लेकर, नारायण बुवा मिरजुळकर, राकेश वरवडकर, श्रीम. स्मितल नाटेकर, श्रीम. साधना आंबेरकर इतर मान्यवर, ग्रामस्थ व बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होता.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...