चिपळूण-संगमेश्वर विधानसभेसाठी गाव विकास समितीकडून तीन उच्च शिक्षित तरुणांची नावे चर्चेत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण-संगमेश्वर विधानसभेसाठी गाव विकास समितीकडून तीन उच्च शिक्षित तरुणांची नावे चर्चेत…

चिपळूण-संगमेश्वर विधानसभेसाठी गाव विकास समितीकडून तीन उच्च शिक्षित तरुणांची नावे चर्चेत

एडवोकेट,कृषी तज्ञ,उच्च शिक्षित महिला यापैकी कुणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष

संगमेश्वर:- (वार्ताहर ) -गाव विकास समितीने संगमेश्वर – चिपळूण मतदार संघात चाचपणी सुरू केली असून यावेळी सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित उमेदवार गाव विकास समिती कडून दिला जाण्याची शक्यता आहे.एडवोकेट सुनील खंडागळे, संघटनेच्या महिला उपाध्यक्षा सौ. अनघा कांगणे, कृषी तज्ञ राहुल यादव यांच्या नावाची चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी चर्चा आहे.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात गाव विकास समिती कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष लागलेले असताना गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे या मतदारसंघात उच्च शिक्षित उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या तरुणांच्या संघटनेत अनेक सुशिक्षित तरुण कार्यरत आहेत. यापैकी डॉक्टर, एडवोकेट, कृषी तज्ञ,उच्च शिक्षित महिला असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाते का?याकडे लक्ष लागले आहे .संघटनेचे कायदेविषयक सल्लागार एडवोकेट सुनील खंडागळे,महिला उपाध्यक्षा सौ. अनघा कांगणे व शेती क्षेत्रात काम करणारे कृषी तज्ञ राहुल यादव यांच्या नावाची प्राथमिक चर्चा संघटनेच्या वर्तुळात झाल्याची माहिती आहे. सर्वसामान्य तरुणांची संघटना असणाऱ्या गाव विकास समितीकडून प्रथमच विधानसभेसाठी चाचपणी करण्यात येत असून एकीकडे बलाढ्य राजकीय पक्षांचे उमेदवार असताना दुसरीकडे नवख्या गाव विकास समितीचे तरुण उमेदवार यांचा धनाड्य व पैशांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या विरोधात निभाव लागणार का ? अशी चर्चा या निमित्ताने होऊ घातली आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात

मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात   गुहागर | ता. ०६...
Read More
मतदान प्रक्रियेसाठी गुहागरचे प्रशासन सज्ज  १४५ मतदान केंद्रांवर ६४० कर्मचारी, १६० पोलिस व होमगार्ड तैनात

पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू – भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार

पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू - भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार आबलोली (संदेश कदम) निवडणुकीचे...
Read More
पालकमंत्री नाहीतर हे बालक मंत्री आहेत आणि मंद बुद्धीचे नातू – भास्कर जाधव यांचा जोरदार प्रहार

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड   लांजा | प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण...
Read More
माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी गुहागर मासू  | दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी...
Read More
अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान  शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात

पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात अहिल्यानगर |...
Read More
पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी श्रीरामपूर | प्रतिनिधी टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज...
Read More
टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा
Play sound