जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मनसेच्या सौ. वैभवी विनोद जानवळकर यांची निवड.!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सौ. वैभवी विनोद जानवळकर यांची बिनविरोध निवड ..

आबलोली (संदेश कदम) …..

गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सौ. वैभवी विनोद जानवळकर यांची बिनविरोध निवड, छाया – संदेश कदम

गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सौ. वैभवी विनोद जानवळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत जानवळे येथे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सरपंच जान्हवी विखारे, ग्रामपंचायत सदस्य प्रसन्न पाटील, मंगेश कोंडविलकर,विभावरी लांजेकर, विजया शितप, रमेश नर्बेकर, प्रशांत शिरगावकर, अंतिम संसारे, विजय शिंदे, माजी उपसरपंच मुबीन ठाकूर,मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, मनसे शेतकरी सेना गुहागर तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, मनसे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी,गणेश तांबे, महेश जाधव, भरत विखारे, संदीप कोंडविलकर, महेश तांबे, विजय बैकर, प्रसाद संसारे, ओंकार संसारे, प्रसाद पवार उर्फ दादू, सचिन कोळंबेकर, प्रमोद शिरगावकर, राजू बेलवळकर, परशुराम रहाटे, गणेश तांबे, सुशांत कोळंबेकर, मनसे मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, मनसे उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, मनसे काळसूर-कौढर शाखाध्यक्ष सुनील मुकनाक, मानसी कोंडविलकर, वैष्णवी जानवळकर,विजय लांजेकर, नितीन कारेकर, किशोर बामणे,गणेश जानवळकर,शर्मिला जानवळकर,ग्रामपंचायत अधिकारी जी. बी . सोनवणे, लिपिक संजय भगवे, गणेश शिरगावकर आदी. मान्यवर उपस्थित होते. उपसरपंच वैभवी जानवळकर यांच्या उपसरपंच निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालय ते श्री. साई मंदिर, श्रृंगारतळी बाजारपेठ तसेच संपूर्ण गावात त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापर्यंत ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजित भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान गावातील नागरिकांनी स्वागत व सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर,जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व मनसे सैनिक महिला आघाडी व जानवळे गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.

Plz join us whatsapp group ????

https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

 

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam