महाराष्ट्र विधानसभा २०२४- राज्यात तिसऱ्या दिवसाअखेर ५५२ उमेदवारांचे अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभा २०२४- राज्यात तिसऱ्या दिवसाअखेर ५५२ उमेदवारांचे अर्ज दाखल

मुंबई –  महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत (२४ ऑक्टोबर) राज्यातून ५५२ उमेदवारांची ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ साठी रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें