पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे भाई चव्हाण यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे भाई चव्हाण यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन…

शृंगार तळी (मयुरेश भागवत)…

गुहागर – शृगार तळी येथील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय शिक्षणप्रेमी चेअरमन माननीय श्री.भालचंद्र रघुनाथ चव्हाण(भाई चव्हाण.) यांचे मध्यरात्री अल्पशा आजाराने दादर मुंबईत दुःखद निधन झाले आहे. अंतिम विधी व अंत्ययात्रा ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी शिवाजी पार्क स्मशान भूमी दादर येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.

शृगार तळी येथील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या यशस्वी वाटचाली मध्ये भाई चव्हाण यांचं महत्त्वाचं योगदान होत.

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें