सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न

सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न.

मुंबई ( निलेश रहाटे) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील 65 हजार शाळेंसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅडम (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये राबविण्यात येत असून या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मास्टर ट्रेनर (३६ जिल्हा समन्वयक) यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण मुंबई येथे दिनांक 29/10/2024 रोजी संपन्न झाले असून हे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व मास्टर ट्रेनर यांनी या सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचा जिल्हा परिषदेतील शाळेंना खूप फायदा होईल अशी अपेक्षा केली आहे व हा उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक श्रीम. आर विमला मॅम (IAS) यांचे आभार व्यक्त केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें