मासेमारी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात.

मासेमारी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात.

Dinesh Kuveskar: राजापूर तालुक्यातील नाटे जैतापूर ते हातीवंले रस्त्यावर मच्छी वाहतूक करणारे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त पाणी सोडत आहेत जैतापूर नाटे हातिवले या रस्त्यावरून हलकी वाहने व मोटरसायकल बाईक स्वार यांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा वासाला सामोरे जावे लागत आहे.

मासेमारी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात.

या दुर्गंधीयुक्त पाणी सोडल्यामुळे पादचाऱ्यांना ही त्रासाला सामोरे जावे लागत आहे या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना सहन करावा लागत आहे तरी या दुर्गंधीयुक्त सोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक व पादचारी यांनी केली आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें