काळजी करू नका मी कायम दिव्यांगाच्या पाठीशी राहणार – आ. किरण सामंत,

काळजी करू नका मी कायम दिव्यांगाच्या पाठीशी राहणार – आ. किरण सामंत,

⭕ दिव्यांग समन्वय समिती लांजा  मेळावा साठी मार्गदर्शन.

⭕ तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग कक्ष उभारणार.

 

लांजा : सर्व दिव्यांग बांधवांच्या अडचणीच्यावेळी मी नेहमी पाठीशी राहणार. तुमच्या घरातील हक्काचा आमदार म्हणून काम करणार. येत्या काळात तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग मदत कक्ष उभारणार असल्याचे प्रतिपादन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी लांजा येथे केले. दिव्यांग समन्वय समिती लांजा शाखेने सोमवारी केलेल्या दिव्यांग मार्गदर्शन संवाद मेळाव्याप्रसंगी आमदार किरण सामंत बोलत होते. याप्रसंगी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, महिला जिल्हा संघटिका मानसी आंबेकर, नायब तहसीलदार अनिल गोसावी, दिव्यांग समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, तालुकाध्यक्ष संजय सुर्वे आदी उपस्थित होते.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें