पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात जाहिरातीकरण्यास क्युआर कोड बंधनकारक –     पनवेल आयुक्त मंगेश चितळे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात जाहिरातीकरण्यास क्युआर कोड बंधनकारक –     पनवेल आयुक्त मंगेश चितळे

नवी मुंबई (प्रतिनिधी )

पनवेल -पनवेल महानगरपालिका हद्दीत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग, जाहिरात फलक इत्यादी लावण्यासाठी चारही प्रभागामध्ये 175 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानूसार याठिकाणी लावण्यात येणाऱ्या जाहीरातींवर क्युआर कोड छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील संबंधितांना तात्पुरत्या स्वरुपामध्ये बॅनर, जाहिरात फलक लावणेसाठी पालिका हद्दीमध्ये प्रभागनिहाय ज्या 175 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी https://pmc.advertisepermission.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करुन परवानगी घेणे शक्य होणार आहे. परवानगी धारकांनी प्राप्त झालेला क्युआर कोड जाहिरातीवर छपाई करुनच नंतरच जाहिरात प्रसिध्द करावी, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व संबंधित, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळ, व्यापारी, व्यावसायिक, सर्व जाहिरातधारक, सर्व बॅनर प्रिटींग प्रेस इत्यादींना सुचित करण्यात येते की, पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये कोणत्याही स्वरुपाचा किंवा प्रकारचा जाहिरातीचे बॅनर लावावयाचे असल्यास, पनवेल महानगरपालिकेची रीतसर पुर्वपरवानगी घेवुन, सदरच्या बॅनरवर QR कोड छपाई करुन लावण्यात यावा.

ज्या जाहिराती विनापरवानगी व QR कोड नसल्याचे निदर्शनास आल्यास महानगरपालिका अधिनियम, शासननिर्णय व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. क्युआर कोड नसलेले पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग, जाहिरात फलक हे अनधिकृत मानण्यात येऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

चौकट

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विनापरवानगी जाहिरात, होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर, फलक इ. लावल्याचे आढळल्यास त्याची माहिती देणेकरीता, नागरीकांना नावानिशी किंवा निनावी तक्रार नोंदविण्याकरीता पनवेल महानगरपालिकेच्यावतीने टोल फ्री क्रमांक :- 1800-227-701,ई- मेल :- panvelcorporation@gmail.com, व्हॉट्सॲप क्रमांक व एस.एम.एस. सुविध :-9769012012, दूरध्वनीक्रमांक :-0227458040/41/42 सुविधा देण्यात आली आहे.

———–

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न