राजापूर तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा जानशी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
राजापुर- (दिनेश कुवेस्कर)
तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा जानशी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मुलांकडून प्रभात फेरी काढून झेंडावंदन करण्यात आले व राष्ट्रगीत च्या तालावर दांडिया डान्स सादर करण्यात आला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दत्त सेवा मंडळ करेल यांनी सर्व मुलांना दप्तर वाटप करून मुलांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याध्यापिका सौ पाटील यांनी मंडळाचे आभार मानले निवेली सरपंच स्नेहा दिनेश कुवेसंकर यांनी जिलेबी चे वाटप केले
यावेळी उपस्थित निवेली सरपंच स्नेहा दिनेश कुवेस्कर उपसरपंच एकनाथ आगरे ग्रामसेवक सचिन हातणकर पोलीस पाटील राजा तांबे गोपाळकृष्ण नाट्य मंडळ जानंशी अध्यक्ष राजू धनावडे शाळा समिती अध्यक्ष सौ निधी आगरे व इतर पालक वर्ग उपस्थित होते















