तवसाळ (व्हाया कुडली बंदरवाडी ) ते अक्कलकोट बस सुरु करावी  अशी मागणी

तवसाळ (व्हाया कुडली बंदरवाडी ) ते अक्कलकोट बस सुरु करावी  अशी मागणी.

तालुका काँग्रेस चे अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांचे प्रयत्न सुरू.

गुहागर ( वार्ताहर ) – तवसाळ (व्हाया कुडली बंदरवाडी ) ते अक्कलकोट बस सुरु करावी  अशी मागणी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यांची, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन चे व्यवस्थापकीय संचालक, श्री. माधवजी कुसेकर (ias ) यांच्याकडे केली असून त्यास योग्य प्रतिसाद मिळालाला असून, येत्या काळात ती बस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होइल अशी आशा श्री. मिलिंद चाचे यांनो व्यक्त केली आहे. आणि राज्यपरिवहन विभागाचे ही आभार व्यक्त केले आहेत.

सध्या गुहागर वरून हि बस सेवा सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातूनही या गाडीला जास्त प्रतिसाद मिळू शकेल.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें