स्वारगेट बलात्कार प्रकरण: महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न

स्वारगेट बलात्कार प्रकरण: महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न

मुंबई – पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये गावी निघालेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके कार्यरत आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन बसच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाला सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें