पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्राकडे मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्राकडे मागणी

पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्राकडे मागणी

सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा ध्यास चळवळ व सामाजिक बांधिलकी म्हणून आज अनेक पत्रकार ऊन वारा पाऊस झेलत आपली प्रामाणिक पत्रकारिता पणाला लावून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या न्यायकासाठी आपली लेखणी जिझवतात अतिशय अल्प मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पत्रकारिता करत असताना अनेक वेळा पत्रकार आजारी पडतात पत्रकारांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो कधीकधी पत्रकारांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते पत्रकारांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी अनेक आर्थिक स्वरूपाच्या अडचणी निर्माण होतात पत्रकारांना आजारी पडल्यावर तातडीने रक्ताची त्याचबरोबर प्लाजमाची गरज भासते कधी कधी वेळेत रक्तपुरवठा न मिळाल्याने एखाद्या पत्रकार बांधवांचा जीव धोक्यात येऊ शकतो म्हणून पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्राचे चेअरमन मा वैभव राऊत यांची भेट घेऊन पत्रकारांना विनामूल्य रक्तपुरवठा करणे बाबत निवेदन सादर करण्यात आले

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर अध्यक्ष महिला विभाग रक्षंदा स्वामी शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे वकील दिलीप जगताप मेहबूब कादरी योगेश स्वामी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

.पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा नक्कीच विचार करू वैभव राऊत.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना जनतेसमोर आणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ऊन वारा पाऊस झेलत पत्रकारिता करीत असतात अशा प्रामाणिक पत्रकारांना महात्मा बसवेश्वर रक्त संकलन केंद्रामधून विनामूल्य रक्तपुरवठा करण्याबाबत नक्कीच विचार करू अशी ग्वाही महात्मा बसवेश्वर रक्तपुरवठा संकलन केंद्राचे चेअरमन श्री वैभव राऊत यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला दिली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न