मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ, मुंबई मंडळाची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
मुंबई – संदीप शेमणकर
राजापूर तालुक्यातील
मौजे देवीहसोळ कुणबी विकास मंडळ, मुंबई मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा
रविवार दिनांक २३मार्च २५ रोजी. स्थळ शारदाश्रम हायस्कूल, दादर (प)येथे पार पडली.
या सभेमधे आपले समांजबांधव अविनाश भोवड यांनी विनम्र आवाहन केले कि, जिथे पण आपले समाजबांधव कार्यक्रमाला भेटतील तिथे जय कुणबी हा शब्द वापरण्यात आला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या वाडीमंडळाच्या नावात बदल करण्यात यावा, त्याप्रमाणे वाडीमंडळानी आपल्या मंडळाच्या नावात बदल केला.
नवतरुण कुणबी विकास मंडळ मुंबई व ग्रामस्थ.
निवईवाडी कुणबी विकास मंडळ मुंबई.
सांगण्याचे तात्पर्य
जी आपल्या गाव/ वाडी मंडळे आहेत व ती रजिस्टर नाहीत त्यांनी तरी आपल्या मंडळाच्या नावात बदल करावा हि अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
जय कुणबी चा नारा देत समाजाचे संघटन करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.