माजी विदयार्थी संघ मोगरे,पाणेरे च्या वतीने
एक वही….एक पेन
शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम
राजापूर – संदीप शेमणकर
मोगरे – राजवाडी पंचक्रोशीतील मोगरे,पाणेरे, भराडे शाळेतील विदयार्थ्यांनसाठी शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात येणार आहे तरी “एक वही.. एक पेन”
या शैक्षणिक उपक्रमास
सर्व माजी विदयार्थी, समाजसेवक, सामाजिक संस्था,वाडी मंडळे, गाव मंडळे यांना आव्हान करण्यात येत आहे की, एक वही… एक पेन या उपक्रमात सहभागी होऊन आपले दातृत्व,पालक्तव घेत शालेय ज्ञान रुपी मंदिरात शिकणाऱ्या खऱ्या देवरुपी उज्ज्वल भवितव्य घडविणाऱ्या विदयार्थी मित्रांना एक हात मदतीचा देत सहभागी होऊया.
विदयार्थी घडला तर देश घडतो.
युवा पिढी सक्षम होते.
एक वही… एक पेन शैक्षणिक उपक्रम संकल्प राबवू.
आपले स्नेहांकीत
माजी विद्यार्थी संघ – मोगरे,पाणेरे
संपर्क – गुगल पे,साहित्य वस्तू
श्री.सुनील शिवगण
74474 56152
श्री. संदिप शेमणकर
8655629633
श्री. सुनील साखरकर
श्री. विलास साखरकर
श्री. दत्ताराम नाचणेकर
श्री. देविदास शिवगण
श्री. संतोष तिर्लोटकर
श्री. प्रकाश सातोपे
श्री. प्रकाश चव्हाण
श्री. संजय जोशी
श्री. मनोज साखरकर
श्री. संजय बाणे
श्री. संकेत चव्हाण
श्री. प्रमोद गिरकर
श्री. किशोर शेमणकर