ज्ञानदीप वाचनालय साखर व ग्रा प साखर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
राजापूर(श्री मनोहर धुरी) राजापूर तालुक्यातील ज्ञानदीप वाचनालय साखर व ग्रा प साखर या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला सुरुवातीला साखर चे सरपंच श्री दशरथ मांजरेकर यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली यानंतर विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सरपंच श्री दशरथ मांजरेकर उपसरपंच श्री रवी रादये साखर आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ अर्जुन चव्हाण साखर पोस्ट मास्तर श्रीमती सावली बोराडे श्रीमती अर्पिता तिव रामकार सौ माधुरी मिरगुले श्री अजय भोसले श्री एकनाथ दसुरी श्री सुधाकर भोसले श्री जितेंद्र मांजरेकर व ग्रामस्थ उपस्थितीत होते सर्वांचे स्वागत व आभार ग्रंथपाल श्री मनोहर धुरी यांनी मानले