मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधींच्या हस्ते तवसाळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधींच्या हस्ते तवसाळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

तवसाळ, गुहागर -: गुरुपौर्णिमेचे पवित्र औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर विधानसभा संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोदजी गांधी साहेब यांच्या वतीने दिनांक १० जुलै २०२५ रोजी तवसाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाबरवाडी आणि आदर्श शाळा, तांबडवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनसेकडून करण्यात आलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र सैनिक श्री. दीपक जोशी व श्री. सचिन कुळये यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कु. संदीप जोशी साहेब यांच्या पुढाकाराने दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी तवसाळ तांबडवाडी आणि बाबरवाडी येथून श्री. शंकरजी येद्रे साहेब, श्री. दीपक कृष्णा येद्रे, श्री. रमेश कुरटे साहेब, श्री. शंकर हुमणे साहेब, श्री. अनंत गोपाळ येद्रे, श्री. विलास रामचंद्र येद्रे, सौ. दीक्षा दिलीप येद्रे, सौ. निरजा नरेश येद्रे, सौ. संचिका संजय येद्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी मनसेचे वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते, यात मनसे रत्नागिरी उप जिल्हाध्यक्ष श्री. विनोदजी जानवलकर साहेब, मनसे तालुका अध्यक्ष, गुहागर श्री. सुनीलजी हळदणकर साहेब, आणि गुहागर उपसचिव प्रशांतजी साठले साहेब यांचा प्रमुख अतिथी म्हणून सहभाग होता.

उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळाचे हार्दिक स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रामस्थांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून हा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला. दोन्ही शाळांच्या शिक्षकवृंदांनी मनसेच्या या कार्याचे अभिनंदन केले.

#मनसे #शिक्षण #शैक्षणिकसाहित्यवाटप #गुरुपौर्णिमा #प्रमोदगांधी #तवसाळ #रत्नागिरी #मनसेगुहागर #MNS #Education #SchoolSupplies #GuruPurnima #Ratnagiri #MaharashtraPolitics #Community

Service

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा