छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक जागतिक दर्जाचे असावे: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Uda samant

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक जागतिक दर्जाचे असावे: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

होलोग्राफी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना

रत्नागिरी | Ratnagiri

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे जगभरातील इतिहासकार, अभ्यासक आणि संशोधकांना आकर्षित करणारे, प्रेरणा देणारे आणि ऐतिहासिक माहिती देणारे असावे, असे मत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले. हे स्मारक भव्य-दिव्य आणि देखणे असावे, यासाठी आराखडा तयार करताना होलोग्राफीचाही वापर करावा, अशी सूचना डॉ. सामंत यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत नुकतेच एक सादरीकरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, सुभाष सरदेसाई, राजेंद्र महाडिक, बंड्या साळवी, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये मानांकन दिले आहे. या किल्ल्यांच्या प्रतिकृती स्मारकातील संग्रहालयामध्ये असाव्यात. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक संग्रहालयही तयार करावे. या परिसरातील मंदिरांचेही संवर्धन करण्यावर त्यांनी भर दिला. अत्यंत कल्पकतेने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे स्मारक उभारण्यासाठी, त्याचा आराखडादेखील तितकाच प्रभावी असावा, असे डॉ. सामंत म्हणाले. राज्य शासनातर्फे आवश्यक तो निधी दिला जाईल आणि स्मारकामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, असा सर्वसमावेशक आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

: Dr. Uday Samant: Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial to be World-Class | डॉ. उदय सामंत: छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक जागतिक दर्जाचे असावे

: Guardian Minister Suggests Holography and Modern Technology for Grand Design | पालकमंत्रींकडून भव्य आराखड्यासाठी होलोग्राफी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना

Hashtags:

#ChhatrapatiSambhajiMaharaj #UdaySamant #Memorial #Rajnagiri #History #Maharashtra #Tourism #Heritage #Holography #Museum #छत्रपतीसंभाजीमहाराज #उदयसामंत #स्मारक #रत्नागिरी #इतिहास #महाराष्ट्र #पर्यटन #वारसा #होलोग्राफी #

संग्रहालय

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत आठवडे बाजारही बंद; वाहतुकीस...
Read More
कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता; डिझेलवरील करकपातीसाठी हालचाली...
Read More
इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आणि जि. प.सदस्य विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ०६ जून...
Read More
गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश! 🌍 परदेश दौऱ्यावरून परतताच पीएम मोदी ॲक्शन...
Read More
देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!