तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🎨 तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

गुहागर -तालुक्यातील तवसाळ गावातील नार्वेकर परिवाराने शिक्षण व संस्कारांची सुंदर जोड देणारा एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

श्री. दिलेश दिनानाथ नार्वेकर यांनी स्वखर्चाने जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज व माता सरस्वती देवी यांची आकर्षक व प्रेरणादायी चित्रे रेखाटून दिली.

या चित्रांमुळे विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती आणि ज्ञानपरंपरेची ओळख तर होतेच, शिवाय शालेय वातावरण अधिक प्रेरणादायी व अभिमानास्पद झाले आहे.

🙏 योगदान देणारे नार्वेकर परिवारातील सदस्य:

1. श्री. दर्शन मनोहर नार्वेकर

2. श्री. आनंद विनायक नार्वेकर

3. श्री. दिलेश दिनानाथ नार्वेकर

4. श्री. अमर जनार्दन नार्वेकर

या स्तुत्य उपक्रमाबद्दल तवसाळ ग्रामस्थ मंडळ, शाळेचे शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी यांनी नार्वेकर परिवाराचे मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन केले.

शिक्षण, संस्कृती व प्रेरणादायी विचार जपणाऱ्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 🌺💐

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

🏥 सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न   रत्नागिरी, २४ फेब्रुवारी २०२६: डॉ....
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ‘मेडिकल हेल्थ कार्ड’ वाटप व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगर यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता

स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगार यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता गुहागर -(मंगेश जाधव). गुहागर तालुक्यातील...
Read More
स्वामी समर्थ महाराज मठ साखरी आगर यांच्या वतीने कुटगिरी पाभरे गावातील कासार दृर्ग येथे स्वच्छता

तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

🎨 तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन. गुहागर -तालुक्यातील तवसाळ गावातील नार्वेकर परिवाराने शिक्षण...
Read More
तवसाळ जिल्हा परिषद शाळेत प्रेरणादायी उपक्रम . ग्रामस्थ, विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन.

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये चिपळूण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकण विभागातील लोकप्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षण...
Read More
कोकण विभागासाठी लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये

वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय

वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट...
Read More
वेस्ट इंडिजचा झिम्बाब्वेवर १०७ धावांनी ऐतिहासिक विजय

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन...
Read More
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न

२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी

२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारे...
Read More
२५ वे रौप्यमहोत्सवी कविसंमेलन दादरमध्ये; ८ मार्च रोजी साहित्यिक पर्वणी

पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी नवीमुंबई (मंगेश जाधव) गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट १...
Read More
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७६ धावांनी विजय

गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद

गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद गोवा, २४ फेब्रुवारी २०२६: World...
Read More
गोवा विद्यापीठात २४ फेब्रुवारी रोजी “वर्ल्ड ओशियन सायन्स काँग्रेस २०२६” अंतर्गत राष्ट्रीय सागरी मच्छीमार संवाद
Play sound