पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठमंडळ गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या भेटीला- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठमंडळ गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या भेटीला- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी देखील पत्रकार सुरक्षा समिती वतीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त महानगर पालिका आयुक्त यांना देखील भेटून निवेदन सादर करत असून

*राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज त्याच बरोबर राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास मिळावा

या मागणी साठी पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठ मंडळ गुरुवार दिनांक 5/3/2026 रोजी विभागीय आयुक्त पुणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे या शिष्ठ मंडळात पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी संघटक गणेश निंबाळकर दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी यांचा समावेश असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी जिल्हा कब–बुलबुल मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद  चिपळूण मधील रिगल एज्युकेशन सोसायटीचे विशेष सहकार्य 

रत्नागिरी जिल्हा कब–बुलबुल मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद  चिपळूण मधील रिगल एज्युकेशन सोसायटीचे विशेष सहकार्य चिपळूण —प्रतिनिधी रत्नागिरी भारत स्काऊट आणि गाईड...
Read More
रत्नागिरी जिल्हा कब–बुलबुल मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद   चिपळूण मधील रिगल एज्युकेशन सोसायटीचे विशेष सहकार्य 

शिवभक्त कोकण लोकनाट्य ‘नमन’ फॉरेन रिटर्न कलाकारांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

🎭 शिवभक्त कोकण लोकनाट्य ‘नमन’ फॉरेन रिटर्न कलाकारांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न संगमेश्वर – प्रतिनिधी सन्मान जिव्हाळ्याचा, आपलेपणाचा… दिनांक...
Read More
शिवभक्त कोकण लोकनाट्य ‘नमन’ फॉरेन रिटर्न कलाकारांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सुपर किंग्स उभेपाटवाडी ठरला वाटद चॅम्पियन चषक पर्व 5 चा महाविजेता…

सुपर किंग्स उभेपाटवाडी ठरला वाटद चॅम्पियन चषक पर्व 5 चा महाविजेता...   रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे शिमगोत्सवाच्या निमित्ताने वाटद...
Read More
सुपर किंग्स उभेपाटवाडी ठरला वाटद चॅम्पियन चषक पर्व 5 चा महाविजेता…

पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठमंडळ गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या भेटीला- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठमंडळ गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या भेटीला- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती   सोलापूर (प्रतिनिधी )...
Read More
पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ठमंडळ गुरुवारी विभागीय आयुक्तांच्या भेटीला- प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

विजयदुर्ग–मुंबई M2M रो-रो सेवा: परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण

🚢 विजयदुर्ग–मुंबई M2M रो-रो सेवा: परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण मुंबई/विजयदुर्ग: कोकण आणि मुंबईला समुद्रमार्गाने जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला आज नवा टप्पा...
Read More
विजयदुर्ग–मुंबई M2M रो-रो सेवा: परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण

गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी आज पहाटेपासून तेरसेचे होम पेटवण्यात आले

गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी आज पहाटेपासून तेरसेचे होम पेटवण्यात आले आबलोली (संदेश कदम) मार्च महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध...
Read More
गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी आज पहाटेपासून तेरसेचे होम पेटवण्यात आले

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; कुडाळसोबत आता चिपळूणच्या विकासाचाही पाठपुरावा करणार: आ. निलेश राणे

विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; कुडाळसोबत आता चिपळूणच्या विकासाचाही पाठपुरावा करणार: आ. निलेश राणे चिपळूण: "जनतेला राजकारणाशी काही देणेघेणे नसते, त्यांना फक्त...
Read More
विकासाच्या राजकारणाला प्राधान्य; कुडाळसोबत आता चिपळूणच्या विकासाचाही पाठपुरावा करणार: आ. निलेश राणे

आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष? तीन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही काम ठप्प!

आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष? तीन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही काम ठप्प! प्रतिनिधी :- निलेश रहाटे राजापूर तालुक्यातील मौजे आंगले येथील...
Read More
आंगले गावच्या मागण्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष? तीन वर्षांपासून पाठपुरावा, तरीही काम ठप्प!

संजू सॅमसनचा झंझावात – नाबाद ९७! भारताचा ऐतिहासिक विजय, उपांत्य फेरीत दमदार प्रवेश

संजू सॅमसनचा झंझावात – नाबाद ९७! भारताचा ऐतिहासिक विजय, उपांत्य फेरीत दमदार प्रवेश   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष...
Read More
संजू सॅमसनचा झंझावात – नाबाद ९७! भारताचा ऐतिहासिक विजय, उपांत्य फेरीत दमदार प्रवेश

रझाचा अष्टपैलू पराक्रम, दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय

रझाचा अष्टपैलू पराक्रम, दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर...
Read More
रझाचा अष्टपैलू पराक्रम, दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय
Play sound