एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम)

एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स

लाइव्ह ऑर्केस्ट्रा हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथील सरस्वती ऑडिटोरियम सायन येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.यावेळी आयोजक संध्या कांबळे आणि आयोजक फिल्म डायरेक्टर सुनिल कांबळे यांनी वर्षांपूर्वी रोवलेले रोप फुलायला लागले. वर्षभरात अकरा शो झाले यातील गायक मंडळींनी अप्रतिम गाणी सादर केली. यामध्ये राजलक्ष्मी मानसी हुले,मनिषा जाधव,अश्विनी मोहिते,जितेंद्र खैरनार,प्रकाश जाधव,अनिल सावंत,विश्वम्भर दास, सुधाकर सोनवडेकर, रविंद्र अहिरे,दिपक जाधव, तारकांत पवार,कुंदाताई पराग केंकरे,रजनी, राजेंद्र कुलकर्नी,

संध्या पवार,मंगला सावंत, शैलेंद्र पवार,के राजू, विनयानंद,श्री.गजानन सांगळे, अंजुश्री,अमित रॉय,पियाली मुखर्जी,निवेदक लता गणता यांचे निवेदन अप्रतिम होते. तर

वादन तर शब्दच नाही

किशोर नांगरे संगीत संयोजक

राजू धनावडे हॅन्ड सोनिक आणि ढोलक संतोष कदम, ढोलक

बाबू शेवगे, कोंगो

दिनेश जाधव ,कीबोर्डस्ट

अक्षय भोगले, कीबोर्डस्ट

सिद्धू मोसमकर, साईड रिदयम

आणि आमचे मुख्य अतिथी महाराष्ट्राचे लाडके ढोलकी पट्टू प्रभाकर मोसमकर यांची उपस्थिती होती.निखिल पांचाळ साऊंड सिस्टिम

आशिष सावंत,विशाल पवार, आकाश पवार, अश्या अनेक कलाकारांचा संच असलेला हा वाद्यवृद नसून एक कुटुंब आहे.यात कोणीही प्रमुख नाही तर प्रत्येक जण आपला माणूस आहे.पहिला वर्धापन दिन अतिउत्तम होण्यासाठी आवर्जून उल्लेख तो राजलक्ष्मी आणि आयोजक संध्या कांबळे यांनी केलेली मेहनत नावारूपाला आली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण

महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण लेखापरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेला मोठी चालना सिंधुदुर्ग: महाराष्ट्र दिनाचे...
Read More
महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती! ‘IAW सिंधुदुर्ग’ वेब अॅपचे लोकार्पण

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी. नवीमुंबई (मंगेश जाधव) डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप, पनवेलकर संकुल, बदलापूर (पूर्व) यांच्या...
Read More
पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू भाळवणी येथे लग्नसमारंभादरम्यान दुर्घटना; वडिलांना वाचवताना 20...
Read More
सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा चिपळूण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ६ महिन्यांच्या गर्भवतीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर...
Read More
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा