नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६-

कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

नाशिक (गुरुदत्त वाकदेकर): कलावंत विचार मंच, नाशिक आणि कमल फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री उद्योग समूह नाशिक यांच्या सौजन्याने आयोजित कलावंत पुरस्कार सोहळा १९ एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात हास्यविद्या वाचस्पती पुरस्कार प्राप्त कु. अजया अजित मुळीक, इयत्ता सातवी, महाराष्ट्र विद्यालय, पुणे, यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुनिल मोंढे यांनी दिली.

या पुरस्कार सोहळ्यास मा. जिल्हाधिकारी तथा प्रसिद्ध लेखक डॉ. बी. जे., तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुभाषजी सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कला, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची रंगत अधिक वाढणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्थळ प. सा. नाट्य मंदिर, नेहरू गार्डन जवळ, नाशिक असे निश्चित करण्यात आले आहे. सांस्कृतिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडणार असल्याने नाशिकच्या कलारसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यस्तरीय स्तरावर होत असलेल्या या सन्मानामुळे युवा कलावंतांना प्रेरणा मिळणार असून, विविध कलाक्षेत्रांतील गुणवंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न...उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप...हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली... कारवाई तात्पुरती स्थगित... लवकरच निर्णायक...
Read More
म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार   ऐतिहासिक युद्धनौकेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना; स्कुबा डायव्हिंगसह सागरी...
Read More
सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

  फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर  ...
Read More
फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे  21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध पर्यावरण आणि जनजीवन धोक्यात आणणारे प्रकल्प सहन करणार नाही; अमोल बोळे...
Read More
बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती रत्नागिरी -(वार्ताहर)...
Read More
योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती*  कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती

गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता होणार इलेक्ट्रिक; मुंबई बँकेकडून विशेष कर्ज योजना

गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता होणार इलेक्ट्रिक; मुंबई बँकेकडून विशेष कर्ज योजना नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांच्या बैठकीत निर्णय;...
Read More
गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता होणार इलेक्ट्रिक; मुंबई बँकेकडून विशेष कर्ज योजना

१७० पेक्षा अधिक महिला व बालकांनी घेतला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा प्रेरणादायी अनुभव

१७० पेक्षा अधिक महिला व बालकांनी घेतला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा प्रेरणादायी अनुभव नवीमुंबई (मंगेश जाधव) गोरेगाव येथे एक विशेष सामाजिक...
Read More
१७० पेक्षा अधिक महिला व बालकांनी घेतला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा प्रेरणादायी अनुभव

जांभारीत भीषण स्फोट; जंगलात सापडले तब्बल २५ जिवंत गावठी बॉम्ब

जांभारीत भीषण स्फोट; जंगलात सापडले तब्बल २५ जिवंत गावठी बॉम्ब रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुका मधील जांभारी परिसरात...
Read More
जांभारीत भीषण स्फोट; जंगलात सापडले तब्बल २५ जिवंत गावठी बॉम्ब

रत्नागिरीत अणुऊर्जेची महास्फोटक गुंतवणूक! बारसूत अदानी, पूर्णगडात रिलायन्सचे प्रकल्प; फडणवीसांच्या उपस्थितीत करार

रत्नागिरीत अणुऊर्जेची महास्फोटक गुंतवणूक! बारसूत अदानी, पूर्णगडात रिलायन्सचे प्रकल्प; फडणवीसांच्या उपस्थितीत करार महाराष्ट्रात अणुऊर्जा क्षेत्राला मोठी चालना; रत्नागिरी-सिंधुदुर्गात लाखो कोटींची...
Read More
रत्नागिरीत अणुऊर्जेची महास्फोटक गुंतवणूक! बारसूत अदानी, पूर्णगडात रिलायन्सचे प्रकल्प; फडणवीसांच्या उपस्थितीत करार

लाडकी बहीण योजनेत 70 लाख महिलांची घट; ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्या 1.77 कोटींवर

लाडकी बहीण योजनेत 70 लाख महिलांची घट; ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्या 1.77 कोटींवर   मार्च-एप्रिलचे पैसे एकत्र जमा; ऑनलाईन ई-केवायसी बंद,...
Read More
लाडकी बहीण योजनेत 70 लाख महिलांची घट; ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्या 1.77 कोटींवर
shivam