कु.आर्या प्रशांत साळवी हिचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुयश कॉम्पुटर सेंटर तर्फे गौरव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कु.आर्या प्रशांत साळवी हिचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुयश कॉम्पुटर सेंटर तर्फे गौरव

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी गुहागर तालुक्यातील आबलोली पंचक्रोशीतील इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी बोर्डाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच एम.एस. सी.आय. टी.च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम आणि गुणगौरव सोहळा नुकताच सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.यावेळी एम.एस.सी.आय.टी.२०२६ च्या बॅचची आदर्श विद्यार्थी म्हणून कुमारी आर्या प्रशांत साळवी (काजुर्ली) हिला मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन तिचा गौरव करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीचे सरपंच ॲड. प्रतीक पवार, ग्रामविकास अधिकारी बाबूराव सूर्यवंशी, उद्योजक गजानन साळवी, सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी, सेवानिवृत्त गव्हर्मेंट ऑडिटर जगदीश साळवी, पत्रकार संदेश कदम आदी. मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या संचालिका सौ. सावी साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, प्रवीण आचरेकर, सिद्धी डिंगणकर, सलोनी मोहिते, विशाखा झगडे यांनी विशेष प्रयत्न केले. शेवटी सुरेश कम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी यांनी सर्वांचे आभार मानले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कु.आर्या प्रशांत साळवी हिचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुयश कॉम्पुटर सेंटर तर्फे गौरव

कु.आर्या प्रशांत साळवी हिचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुयश कॉम्पुटर सेंटर तर्फे गौरव आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश...
Read More
कु.आर्या प्रशांत साळवी हिचा आदर्श विद्यार्थी म्हणून सुयश कॉम्पुटर सेंटर तर्फे गौरव

पाचेरी सडा गावाचा अभिमान! प्रथमच पोलीस भरतीत दोन तरुणांची घवघवीत यशस्वी झेप

  पाचेरी सडा गावाचा अभिमान! प्रथमच पोलीस भरतीत दोन तरुणांची घवघवीत यशस्वी झेप विकी डिंगणकर व सिद्धेश हुमणे यांची पोलीस...
Read More
पाचेरी सडा गावाचा अभिमान! प्रथमच पोलीस भरतीत दोन तरुणांची घवघवीत यशस्वी झेप

राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ! आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण

राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ! आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण   राजापूर -  राजापूर तालुक्यातील...
Read More
राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ!     आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण

न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

  न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान; इयत्ता ५...
Read More
न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा गुहागर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, बँड पथकाच्या तालावर स्वागत; मान्यवरांच्या...
Read More
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम राजापूर-राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थांची...
Read More
चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम राजापूर/पन्हळे :- शाळेच्या पहिल्याच दिवशी, दि....
Read More
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi ▶️ OYNA Содержимое Təhlükəsiz Oyun Ola Bilərsiniz: Pinco Online Kazino...
Read More

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - आम. शेखर निकम यांचा विश्वास आबलोली (संदेश कदम) कोकण हा पहाडांचा प्रदेश...
Read More
सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत जून अर्ध्यावर तरी पावसाची प्रतीक्षा कायम; दुबार पेरणीचे संकट आणि पाणीटंचाईची...
Read More
संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत