राजापुर मतदार संघातून अजित पवार गटाला मोठा धक्का.. अजित यशवंत राव यांनी केला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे पक्षात प्रवेश…
रत्नागिरी (वार्ताहर)– रत्नागिरी जिल्हा तील अजित पवार गटाचे प्रवक्ते व महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अजित यशवंत राव यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षात प्रवेश केला, मंगळवारी झालेल्या या पक्ष प्रवेश वेळी आमदार राजन साळवी, माजी खासदार विनायक राऊत व जिल्हातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
मा. पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे यानी सर्वांचे स्वागत केले व आगामी निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन ही केले.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.