तळवली(मंगेश जाधव)..
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ जावरे सर उपशिक्षिका दिपिका दबडे मॅडम,ग्रामपंचायत सदस्या पूर्वाताई पवार, शाळा व्यवस्थापन सदस्या संघमित्रा पवार, प्रणाली पवार, प्रणिता येवले, स्नेहल पवार व शाळेतील सर्व विद्यार्थी इ. मान्यवर उपस्थित होते.
पूर्वाताई पवार यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले. प्रभात फेरी काढण्यात आली.यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यध्यापक श्री.एकनाथ जावरे सर यांच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली.
???? Plz आमच्या whatsup group ला Join करा ????????
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv