पेढांबे –भराडेवाडी येथे वारंवार अपघात होत असल्याने अखेर गतिरोधक काम पूर्ण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पेढांबे –भराडेवाडी येथे वारंवार अपघात होत असल्याने अखेर गतिरोधक काम पूर्ण

????गावातील व वाडीतील सामाजिक विधायक कामे करण्यास कायम पुढाकार घेणार – जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर

  ????माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर व वाडीतील ग्रामस्थांच्या मागणीला यश 

  चिपळूण (वार्ताहर):-

तालुक्यातील पेढांबे-भराडेवाडी नं -१ या ठिकाणी वारंवार अपघातची मालिकाच सुरूच होती.सदर ठिकाण हे नागरिकांचे नेहमीचे वर्दळीचे आहे. भराडे नं -१ स्टॉप जवळच काही अंतरावर जि.प प्राथमिक,भराडे नं -१ शाळा आहे. शाळकरी मुले नेहमी या रस्त्याने ये-जा करीत असतात. यंदाच्या मे-जून मध्ये वारंवार ६-७ वेळा अपघात याठिकाणी अपघात झालेला आहे. यामध्ये काही दिवसापूर्वी स्थानिक मुलाचा मृत्यूही ओढवलेला आहे.यामुळे शाळकरी मुले व वाडीतील नागरिकांमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यातच गेली कित्येक दिवस गतिरोधक व्हावी.अशी स्थानिक रहिवासी यांची मागणी अखेर आज पूर्ण करण्यात आली आहे.यावेळी सामाजिक कार्याचा वसा घेतलेले व वाडीतील विधायक कामे मार्गी लावण्यासाठी वारंवार पुढाकार घेणारे श्री.योगेश पेढांबकर व वाडीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

चिपळूण-कराड हायवे असल्याने या ठिकाणी येणारी वाहने ही वेगात न येता आता धीम्या गतीने येत आहेत.त्यामुळे वेगावर नियंत्रण आले आहे.व गंभीर अपघात आळा बसला आहे.याबाबत *मा.कार्यकारी अभियंता, चिपळूण बांधकाम विभाग,चिपळूण* यांचे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महा.राज्य यांनी व भराडे वाडीतील ग्रामस्थानी विशेष आभार मानले आहेत.

माहिती अधिकार रत्नागिरी *जिल्हाध्यक्ष* श्री.योगेश पेढांबकर यांनी याबाबत मा.जिल्हाधिकारी यांची काही ग्रामस्थांच्या मदतीने कार्यालयीन भेट घेऊन झालेल्या अपघातातबाबत गतिरोधक साठी विनंती केली होती.त्याप्रमाणे आज गतिरोधक पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भेटीदरम्यान गतिरोधक ज्याठिकाणी टाकण्यात आले आहेत.त्याच्या योग्य त्या अंतरावर नागरिकांना समजण्यासाठी “पुढे गतिरोधक आहे’ असे फलक लावण्यात यावे. अशीही मागणी केली आहे.

यावेळी सदर प्रसंगी वाडीतील ग्रामस्थ माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर मंडळाचे माजी सेक्रेटरी श्री.चंद्रकांत दाभीलकर , नवतरुण मंडळाचे उपाध्यक्ष श्री.रामदास सावर्डेकर , श्री.संजय सावर्डेकर ,श्री.विजय सावर्डेकर, श्री.सुरेश खेडेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. विजया पेढांबकर,सौ. एकता पेढांबकर, सौ.अश्विनी सावर्डेकर, सौ.सुप्रिया पेढांबकर, कीर्ती पेढांबकर,सुचिता सावर्डेकर व अन्य वाडीतील सर्व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

,???? Plz आमचा whatsup group जॉईन करा ????????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

तवसाळ येथील 'नवसाला पावणारी' श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तवसाळ (प्रतिनिधी- सुजित सुर्वे): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय
Play sound