वेलदूर नवानगर मराठी शाळेतील नवीन सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर मराठी शाळेतील नवीन सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न

वेलदूर नवानगर मराठी शाळेतील नवीन सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न

गुहागर – (वार्ताहर)  जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवा नगर मराठी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री विक्रांत जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले .त्यावेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण माजी सभापती स्मिताताई धामणस्कर शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे ,केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम,सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे, वेलदूर सरपंच दिव्या ताई वनकर, धोपावे चे सरपंच आशीर्वाद पावसकर, वेलदूरचे उपसरपंच राजू जावळे, धोपावे चे उपसरपंच श्री संदीप पवार, नवानगर रोहिलकरवाडी चे प्रमुख नारायण रोहिलकर, विठ्ठलवाडी चे अध्यक्ष व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर ,वनकर वाडी चे अध्यक्ष संदीप वनकर, माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाशिल्पाताई कोळथरकर ,उपाध्यक्ष संजना फुणगुसकर, नवानगर मराठीचे मुख्याध्यापक मनोज पाटील ,ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर ,इकबाल पंची, सौ जाधव तरी बंदर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य निशाताई जाधव, महिला मंडळाचे अध्यक्ष विशाखा ताई रोहीलकर, रश्मी पटेकर, सौ वनकर ,पोलीस पाटील अमोल वायंगणकर, रमेश रोहीलकर, उमेश रोहीलकर, सुदर्शन जांभरकर ,दिलीप पलशेतकर ,मनोज पावसकर ,गोपाळ रोहीलकर ,घरटवाढीचे मुख्याध्यापक रमेश शिंदे अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक गोरीवले सर ,अंजली मुद्दमवार ,सुषमा गायकवाड ,धन्वंतरी मोरे ,अफसाना मुल्ला व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी महिला मंडळाच्या पदाधिकारी शिक्षक वृंद उपस्थित होते.माननीय विक्रांत जी जाधव साहेब यांच्या प्रयत्नातून सांस्कृतिक सभागृहाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन विक्रांत जाधव व स्मिताताई धामणस्कर व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले.सुसज्ज सांस्कृतिक हॉल उभारण्यात आल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.त्यावेळी बोलताना माजी महिला व बालकल्याण सभापती स्मिताताई धामणस्कर मॅडम म्हणाल्या की शाळेने गुणवत्ता क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने झेप घेतली.असून शाळेला विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत .याचा मला अभिमान वाटतो स्मिताताई धामणस्कर मॅडम यांच्या कारकीर्दीत नवीन इमारत बांधण्यात आली .त्यावेळी बोलताना माजी अध्यक्ष विक्रांत जाधव साहेब म्हणाले की शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी आपण सांस्कृतिक सभागृह बांधण्याचे अभिवचन दिले होते ते आज पूर्ण होताना मला मनस्वी खूप आनंद होत आहे.याचा वापर शाळेतर्फे विविध उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी होणार आहे. त्यांनी शाळेविषयी गौरव उद्गार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्वंतरी मोरे व अफसाना मुल्ला यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजली मुद्दमवारयांनी केले

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन