शिवसेना चे माजी जिल्हा प्रमूख राजेंद्र महाडिक, रचना महाडिक, रोहन बने यांनी केला एकनाथ शिंदे यांचे उपस्थित प्रवेश.
रत्नागिरी – विधानसभा ला शिवसेना ला मिळालेल्या यशा मुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावरआभार मानण्यासाठी आले होते, त्यावेळे झालेल्या सभेत ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रचना महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी आमदार सुभाष बने, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर नेते रामदास कदम, उदय सामंत, किरण सामंत व राजन साळवी सह अनेक पदाधिकारी ही उपस्थित होते.
पक्षविरोधी कारवाई म्हणून पक्षातून हकालपट्टी माजी खा विनायक राऊत
राजेद्र महाडिक विलास चाळके व रोहन बने यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याने त्यांना शिवसेना UBT मधुन हाकलपट्टी करण्यात आली असे कालच माजी खासदार विनायक राऊत यांनी जाहिर केले.होते.