गुहागर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे पाटपन्हाळे येथे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे पाटपन्हाळे येथे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील अनंत मैदानात उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेला विविध विभागांच्या संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्पर्धेमध्ये पोलीस होमगार्ड टीम गुहागर, शिक्षक टीम गुहागर, ग्रामपंचायत अधिकारी चिपळूण, महावितरण टीम गुहागर, कोतवाल संघटना गुहागर, डेटा ऑपरेटर टीम गुहागर, शिक्षक संघटना शृंगारतळी, बँक कर्मचारी संघ, आरोग्य विभाग गुहागर, डॉक्टर 11 गुहागर आणि पंचायत समिती गुहागर या संघांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे पंचायत समिती गुहागर संघाचे नेतृत्व तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. शेखर भिलारे यांनी केले. त्यांनी स्वतः उत्कृष्ट खेळ करत सामन्यातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार पटकावला. तसेच, स्पर्धेचा मालिकावीर पुरस्कार डॉ. काळे यांना प्रदान करण्यात आला.स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अक्षय आणि उत्कृष्ट गोलंदाज सौरभ पटेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी चषक देऊन गौरविण्यात आले.चुरशीच्या अंतिम फेरीत पंचायत समिती गुहागर संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर डॉक्टर 11 संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक जिंकला.ही स्पर्धा केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्यासाठी आणि आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. सातत्याने आपल्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे विशेष आभार गटविकास अधिकारी श्री.शेखर भिलारे यांनी मानले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि खेळाडूंचे विशेष कौतुक करण्यात आले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न