पालघर जिल्हा मल्लखांब पंचवर्ग विरार येथे संपन्न 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पालघर जिल्हा मल्लखांब पंचवर्ग विरार येथे संपन्न 

विरार- ✒️ संदीप शेमणकर 

पालघर जिल्हात मल्लखांब खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या अनुषंगाने घेण्यात आलेला एक उपक्रम.

पालघर जिल्हा मल्लखांब पंचवर्ग विरार येथे संपन्न

पालघर जिल्हा मल्लखांब संघटना एस. बी. एस. ग्लोबल स्कूल व फिटनेस गेम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी.जिल्हा पंच वर्ग व परीक्षा आयोजित करण्यात आली. पालघर जिल्हा मल्लखांब संघटना अध्यक्ष सौ. उज्वलाताई डामसे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना मानद सचिव आशिष कुमार देवल व मुंबई शहर जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय पंच स्वप्निल खेसे यांनी उमेदवारांना योग्य असे मार्गदर्शन केले. तसेच पंच वर्गाच्या मदतीसाठी प्रथमेश सनगले, मुकेश वेलोंडे, अजिंक्य साळवी, किशोर म्हात्रे, ऋतुराज शिरोडकर, प्रांजल रेवणकर, सनिल चेऊलकर उपस्थित राहिले. या उपक्रमात एकूण २१ पंच उमेदवार सहभागी झाले. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

अशिता नार्वेकर, हेमांगी पटेल, नेहा काते, स्नेहा काते, वैभवी राणे, हेमलता भोबू , प्राजक्ता लोहार, समिता तांडेल, योगिता मात्रे, रेश्मा फर्नांडिस, ध्वनि मेहता, ममता पारेख , दीपश्री पाटील, प्रांशु वर्तक, अनिकेत किरण माळी, किर्तेश कोलेकर, संतोष तुकाराम वारंगे, चेतन आंबेकर, समीप पाटील

या पंच वर्गासाठी पालघर जिल्हा मल्लखांब असोसिएशन सचिव हितेश सनगले तसेच फिटनेस गेम या संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक जितू शर्मा यांनी पंच वर्ग आयोजित करण्यात अथक परिश्रम घेतले. याशिवाय एस बी एस ग्लोबल स्कूल यांनी पंच वर्गासाठी जागा, क्लास रूम उपलब्ध करून दिले.

संघटनेला असा विश्वास आहे की या पंच वर्गामुळे सहभागी उमेदवार मल्लखांब तांत्रिक पद्धतीने शिकतील आणि त्याचे महत्त्व जाणून घेतील. तसेच पालघर जिल्हात मल्लखांब खेळाला पुढे नेण्यासाठी वचनबद्ध राहतील. या पंचवर्ग व परीक्षेच्या उत्साहाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के