वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छता श्रमदान मोहीमेला प्रारंभ…..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर मराठी शाळेत स्वच्छ्ता अभियान

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये स्वच्छता श्रमदान मोहीमेला प्रारंभ.….

गुहागर -(वार्ताहर)-  गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर, या  मराठी शाळेमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा या मोहीम अंतर्गत १९ सप्टेंबर २०२४ रोजी एक दिवस श्रमदानासाठी सार्वजनिक ठिकाणी, शाळा, अंगणवाडी, प्रमुख रस्ते इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. यासाठी शालेय विद्यार्थी, नवानगर शाळेचे शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार ,सुषमा गायकवाड आणि अफसाना मुल्ला मॅडम तसेच अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळथरकर व मदतनीस गीता वरवटकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक देवरामजी भोसले, शालेय व्यवस्थापन समितीतील उपाध्यक्षा संजना फुणगुसकरआणि सदस्या सुहानी पुंडलिक नाटेकर उपस्थित होते.

तर गावातील इतरही ग्रामस्थानी या स्वच्छता मोहीम मध्ये आपला सहभग नोंदवला.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड   लांजा | प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण...
Read More
माहिती अधिकार महासंघ लांजा कार्यकारिणीत वैभव विठ्ठल वारीशे यांची सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवड

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी गुहागर मासू  | दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी...
Read More
अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान  शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात

पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात अहिल्यानगर |...
Read More
पुणे येथील बैठकीत निवड – बहुजन समाज संघटन, युवक व महिलांना संधी देण्याचा निर्धार : राजा रामभाऊ थोरात

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी श्रीरामपूर | प्रतिनिधी टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज...
Read More
टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव
Play sound