माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन लांजा सहसचिव पदी श्री. धर्मदास किसन कांबळे यांची निवड
लांजा ( जितेंद्र चव्हाण) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ लांजा सक्रिय संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते व बापरे गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. धर्मदास किसन कांबळे यांची निवड. सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन अन्यायाविरुद्ध रडणारे सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढे असणारे श्री. कांबळे यांची निवड म्हणूनच करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांचेवर विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.