नेवासा तालुक्यातील श्री संजय ठुबे या शेतकऱ्या समवेत महापारेषण विरोधात शेतकरी संघटना

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नेवासा तालुक्यातील श्री संजय ठुबे या शेतकऱ्या समवेत महापारेषण विरोधात शेतकरी संघटना

नेवासा – नेवासे तालुक्यातील सौंदळे येथील शेतकरी श्री संजय ठुबे यांचे शेत जमिनीवर अनधिकृत रित्या महापारेषण कंपनीने कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीने बळजबरीने टॉवर रोखण्याचे काम चालू केलेले आहे .या कामाकरिता पोलीस यंत्रणेचा देखील कंपनीच्या बाजूने वापर करण्यात येत आहे .श्री ठुबे यांच्या मोबदल्याची बाब न्यायप्रविष्ठ असताना आणि त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नसताना महापारेषण ने केलेले अतिक्रमण हे अनधिकृत आहे .या विरोधात श्री ठुबे हे सातत्याने प्रतिकार करत आहेत .परंतु जमीन अधिग्रहण कायद्याच्या बडग्याखाली त्यांच्यावर दडपशाही करण्यात येत आहे .अशा प्रकारची दडपशाही खपवून घेणार नाही असे नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी यांनी सांगितले आहे .

श्री ठुबे यांची शेतजमिन नेवासा शेवगांव रोडलगत असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर आहे . ज्यावेळी टॉवर लाईन शेतातून जाते त्यावेळी टॉवरखाली व तारांखाली विशिष्ठ अंतरापर्यंत पिके येवू शकत नाही . तसेच घर अथवा इतर कृषिउद्योग करण्यास कायदेशीर प्रतिबंध येतो . त्यामुळे सदर शेतकऱ्या च्या पाठीशी नेवासातालुका शेतकरी संघटना खंबीरपणे उभी आहे असे त्यांनी सांगितले .याबरोबरच सदर शेतकऱ्यास सातत्याने त्रास दिला गेला तर रस्त्यावर उतरण्याची भूमिका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी घेतलेली आहे .

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

■ *बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन* ■ *काही दिवसांपूर्वी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केली...
Read More
बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा   काँग्रेस 8, शिवसेना (उबाठा) 4...
Read More
विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात महायुतीत अनिकेत तटकरे यांचे नाव जवळपास निश्चित; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवरून...
Read More
कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे...
Read More
राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त  आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे माहिती...
Read More
केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्याबाबतची वस्तुस्थिती समोर; राज्य संरक्षित...
Read More
गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह   रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रामपंचायत...
Read More
फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

२२ गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! साटवली येथील नूतन पोलीस दूरक्षेत्र इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.

२२ गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! साटवली येथील नूतन पोलीस दूरक्षेत्र इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.   लांजा प्रतिनिधी- जितेंद्र चव्हाण- परिसरातील तब्बल...
Read More

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी रत्नागिरी, दिनांक २८...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी  सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी

संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी

संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी तामिळनाडू पोलिस दलात पोलीस अधीक्षक पदाची धुरा; अहिल्यानगर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण...
Read More
संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी