श्री देव वेताळ मंदिर विश्वस्त मंडळ, जैतापूर कडून न्यू इंग्लिश स्कूलला शैक्षणिक देणगी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री देव वेताळ मंदिर विश्वस्त मंडळ, जैतापूर कडून न्यू इंग्लिश स्कूलला शैक्षणिक देणगी

✍️राजू सागवेकर /राजापूर 

श्री देव वेताळ मंदिर विश्वस्त मंडळ, जैतापूर यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय, जैतापूर यांना शैक्षणिक विकासासाठी देणगी प्रदान करण्यात आली.

मंडळाचे अध्यक्ष श्री तन्मय प्रकाश मांजरेकर व कार्यवाह श्री बाळ मेळेकर यांच्या हस्ते संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्या सौ. राजश्री राजगौडा नारे यांच्याकडे देणगीचा चेक सुपूर्त करण्यात आला.

या उपक्रमामुळे शाळेच्या विविध शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून, संस्थेच्या वतीने सौ. नारे मॅडम यांनी या उदात्त कार्याबद्दल श्री देव वेताळ मंदिर विश्वस्त मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.

या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, मंदिर मंडळाच्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण

बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण आबलोली (संदेश कदम)  कोकणातलं पर्यटन अनेकांना आवडतं. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत हेच...
Read More
बालजगतमध्ये ऐका आमचो ह्यो कोकण

सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश वैभववाडी तालुक्यात राजकीय भूकंप: जिल्हा परिषद उमेदवार आणि...
Read More
सिंधुदुर्गात उबाठा गटाला मोठे खिंडार; सुनील नारकर यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १६व्या सामन्यात राजस्थान...
Read More
सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

🔴  मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 2026’ 🔵 सामाजिक...
Read More
मंडणगडच्या सुपुत्राचा राज्यस्तरावर गौरव : आयु. अरविंद प्रकाश येलवे यांना ‘छ. शिवाजी महाराज आदर्श युवा पुरस्कार 202

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर - वेलदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ,विठ्ठलवाडी ग्रामस्थ...
Read More
नाट्य कलावंत श्री सुदाम कोळथरकर यांचा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये सत्कार संपन्न

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १५व्या सामन्यात लखनौ सुपर...
Read More
अखेरच्या चेंडूपर्यंत थरार; लखनौची कोलकातावर ३ गडी राखून मात

शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

  *शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात* *रत्नागिरी:- निलेश रहाटे जयगड सडेवाडी येथील अल्पभूधारक...
Read More
शेत रस्त्यासाठी लढा तीव्र; रत्नागिरी तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्रकरण मानवी हक्क आयोगात

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव पणजी (गोवा) (गुरुदत्त वाकदेकर): देशभरातील...
Read More
गोव्यात ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड’चा भव्य सोहळा; विलास तुकाराम बाबर यांच्यासह देशभरातील ७७ मान्यवरांचा गौरव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील १४व्या सामन्यात...
Read More
बटलर–गिलचा झंझावात, शेवटच्या चेंडूवर गुजरातची बाजी; दिल्लीचा १ धावेने हृदयद्रावक पराभव

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा   रत्नागिरी: आपल्या देशभरात दिनांक ५ एप्रिल’ हा दिवस...
Read More
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ उत्साहात साजरा