🔴 आमदार भास्कर जाधव यांच्याकडून नवीन पोलिस उपनिरीक्षकांचे अभिनंदन
चिपळूण : चिपळूण–गुहागरचे पोलिस उपअधीक्षक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावणारे श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली होऊन त्यांच्या जागी श्री. प्रकाश बेले यांची नियुक्ती झाली आहे. आज पदभार स्वीकारल्यानंतर श्री. बेले आणि श्री. राजमाने यांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान आमदार जाधव यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि फैसल कास्कर उपस्थित होते.
#चिपळूण #गुहागर #भास्करजाधव #पोलिसउपअधीक्षक #प्रकाशबेले #राजेंद्रराजमाने #RatnagiriNews
📸 फोटो