धारेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव १० वे वर्षे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.
गुहागर – दोडवली
मौजे दोडवली कांबळेवाडी मध्ये यावर्षी १० वर्षे साजरे करण्यात येत आहे. धारेवरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव संकल्पना अमलात आणली मार्गदर्शक : श्री. सखाराम ना. कांबळे, श्रीमती भागिर्थी बा. कांबळे, श्री. यशवंत ना. कांबळे सर्व सदस्य श्री. प्रकाश ग. कांबळे, श्री. जयेंद्र तु. कांबळे, श्री. अशोक य. कांबळे, श्री. मोहन ता. कांबळे, श्री. दिलीप य. कांबळे, श्री. दिनेश य. कांबळे, श्री. रमेश र. कांबळे, श्री. मोहन य. कांबळे, श्री. प्रविण का. कांबळे, श्री. संतोष चं. कांबळे, श्री. सुरज स. कांबळे, श्री. गिरीश र. कांबळे. यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक शैक्षणिक साहित्य वाटप तर गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत उत्तमरीत्या गणपती उत्सव साजरा केला. तर १० वर्षात पदार्पण करत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, सर्व गणेशभक्तांना दर्शनासाठी येण्यासाठी आव्हान करत आहे.