गुहागर तालुक्यातील झोंमडी बौद्धवाडी जवळील पुलाला पडले मोठे भगदाड – प्रशासनाचे दुर्लक्ष

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुक्यातील झोंमडी बौद्धवाडी जवळील पुलाला पडले मोठे भगदाड – प्रशासनाचे दुर्लक्ष

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील गिमवी झोंबडी रस्त्याला झोंबडी बौद्धवाडी जवळ रस्त्यावर असलेल्या पुलाला पडले मोठे भगदाड मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष..!या पुलावर पडलेल्या जवळपास 3 फूट खोल खड्ड्यामुळे रस्त्यावरील वाहतूक जीवघेणी ठरत असून गेल्या महिनाभरापासून पडलेल्या या खड्ड्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

प्रशासन या खड्ड्यात एखादा अपघात होण्याची वाट तर बघत नाही ना .. ?? असा प्रश्न सुजाण नागरिक आणि वाहन चालकांना पडला आहे.या पुलाची वेळेत डागडुजी न केल्यास पुलाची एक बाजू खचून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता स्थानिकांनी वर्तवली जात आहे. ऐन शिमग्याच्या सणात मुंबई पुण्याहून गावी एणाऱ्यांसाठी हा रस्ता नक्कीच अनोळखी असणार त्यामुळे जर या खड्ड्यामुळे अपघात झाला तर याला जबाबदार कोण ? स्थानिकांचा संतप्त सवाल करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup
nilesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना

गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना तळवली (मंगेश जाधव)-गुहागर येथील आगारातील मुख्य कार्यालयात आज...
Read More
गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना

नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्मान

नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्मान नाशिक (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र ज्येष्ठ...
Read More
नाशिकमध्ये फेस्कॉमचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेचा राज्यस्तरीय सन्मान

तळवली बौद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी राजाराम जाधव यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला

तळवली बौद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी राजाराम जाधव यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला तळवली (प्रतिनिधी) – गुहागर तालुक्यातील तळवली येथील बौद्धवाडी...
Read More
तळवली बौद्धवाडीत बिबट्याचा मुक्त संचार; शेतकरी राजाराम जाधव यांच्या पाळीव कुत्रीवर हल्ला

मध्य-पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय; LPG तुटवडा टाळण्यासाठी ‘प्लॅन-बी’ सुरू

मध्य-पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय; LPG तुटवडा टाळण्यासाठी ‘प्लॅन-बी’ सुरू   ऑस्ट्रेलिया, कॅनडा व अल्जीरियाकडून अतिरिक्त LNG-LPG आयात; IOCL,...
Read More
मध्य-पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय; LPG तुटवडा टाळण्यासाठी ‘प्लॅन-बी’ सुरू

चिपळूण येथे निसर्गवासी यशवंत कोकमकर स्मृतिदिन संपन्न 

चिपळूण येथे निसर्गवासी यशवंत कोकमकर स्मृतिदिन संपन्न    समाजाला कर्मकांडातून मुक्त करणे हेच सत्यशोधक समाजाचे काम :-मारुतीकाका जोयशींचे प्रतिपादन तळवली...
Read More
चिपळूण येथे निसर्गवासी यशवंत कोकमकर स्मृतिदिन संपन्न 

गुहागर तालुक्यातील झोंमडी बौद्धवाडी जवळील पुलाला पडले मोठे भगदाड – प्रशासनाचे दुर्लक्ष

गुहागर तालुक्यातील झोंमडी बौद्धवाडी जवळील पुलाला पडले मोठे भगदाड - प्रशासनाचे दुर्लक्ष आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील गिमवी झोंबडी रस्त्याला...
Read More
गुहागर तालुक्यातील झोंमडी बौद्धवाडी जवळील पुलाला पडले मोठे भगदाड – प्रशासनाचे दुर्लक्ष

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर

महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना...
Read More
महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत; १७ महाविद्यालयांचे विद्यार्थी रंगभूमीवर

पुणे येथे महिला दिनाचे औचित्य साधत ‘आम्ही मुंबईकर’चा साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार सोहळा उत्साहात

पुणे येथे महिला दिनाचे औचित्य साधत ‘आम्ही मुंबईकर’चा साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : साप्ताहिक आम्ही मुंबईकरतर्फे...
Read More
पुणे येथे महिला दिनाचे औचित्य साधत ‘आम्ही मुंबईकर’चा साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार सोहळा उत्साहात

समानतेच्या मूल्यांवर मुलांची जडणघडण झाली तर समाज बदलेल – ॲड. दिपक सोनावणे

समानतेच्या मूल्यांवर मुलांची जडणघडण झाली तर समाज बदलेल – ॲड. दिपक सोनावणे नवीमुंबई (मंगेश जाधव) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र....
Read More
समानतेच्या मूल्यांवर मुलांची जडणघडण झाली तर समाज बदलेल – ॲड. दिपक सोनावणे

कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती

कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती उत्पादनात ८० टक्क्यांची घट आणि आंतरराष्ट्रीय संघर्षाचा...
Read More
कोकणच्या हापूसवर युद्धाचे सावट; आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती