
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांचें वतीने मा. प्रमोदजी गांधी. यांच वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेउन साजरा करण्यात आला…….
गुहागर -(वार्ताहर) कौंढर काळसुर युवा मनसे व सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी आणि शाखा अध्यक्ष सुनिल मूकनाक यांचा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून मा.प्रमोदजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्तगावात विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये गावातील निराधार व आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरी जावून आपले महारष्ट्र सैनिक यांच्या हस्ते गरजूंना मोफत अन्न धान्य किट वाटप करण्यात आले . व गावात वाडी वस्तीवर मोक्याच्या ठिकाणी सोलर लाईट लावण्यात आले
सदर चे कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा अध्यक्ष संतोष नलावडे साहेब , प्रमोद गांधी साहेब, उपजिल्हा अध्यक्ष विनोद जाणवळकर, जिल्हा सचिव सचिन गायकवाड,तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, चिपळूण शहर अध्यक्ष अभिनव भुरण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, उप शाखा अध्यक्ष विलास शीतप, विकास जोयशी, मंदार जोशी, किशोर बामणे, महेंद्र मुकनाक, सखाराम खांडेकर,रमेश जोयशी, तुकाराम जोयशी गावातील ग्रामस्थ विवेक भिडे गावातील मनसैनिक व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
हे हीं वाचा ????मा. प्रमोद गांधी-…..
संपादिकीय
https://ratnagirivartahar.in/archives/2873