पत्रकारांनी आपली लेखणी समाजहितासाठी आणि बहुजन समाजालाच.न्याय देण्यासाठी चालवावी. जेष्ठ पत्रकार. होनराव.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकारांनी आपली लेखणी समाजहितासाठी आणि बहुजन समाजालाच.न्याय देण्यासाठी चालवावी. जेष्ठ पत्रकार. होनराव.

आहिलयानगर.प्रतिनिधी.

नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याकडून. 

श्रीगोंदा येथील.श्रीगोदा तालुका.ग्रंमिण.पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेचें आदया.गुरु.बाळशास्त्री जांभेकर यांची जंयती साजरी करण्यात आली यावेळी.पत्रकारितेचे.जनक बाळ शास्त्री जांभेकर यांच्या.प्रतिमेंचे पूजन. जेष्ठ पत्रकार. अशोक होनराव. प्रा.जेष्ठ पत्रकार. बाळासाहेब बळे संपादक अमिनशेख. जेष्ठ पत्रकार. विष्णू पंत थुमाळ. कार्यकारी संपादक उद्याचा शिलेदार साप्ताहिक. नंदकुमार बगाडेपाटिल. जेष्ठ पत्रकार सुनिल कारजंकर. व.ग्रंमिण पत्रकार संघ.जिल्हा अध्यक्ष. दत्तात्रय पाचपूते. यांच्या.हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी. जेष्ठ पत्रकार. अशोक होनराव. म्हणाले. पत्रकारांनी आपली लेखणी समाज हितासाठी.चांलवावी. आणि. विविध शासकीय वैद्यकीय योजनांचे फायदे मिळून द्यावे. आणि पत्रकारिता करतांना. शहरी आणि ग्रामीण यांचा दुजाभाव नकरता. ग्रामिण भागातील पत्रकारांना विश्वासात घेऊन पत्रकारिता करावी.

आणि जास्त राज्यकर्त्यांची.बातम्या पेक्षा. सामाजिक. आणि विविध शासकीय योजनाच बातम्या प्रसिद्ध करून सामान्य नागरिकांना कसा मिळेल. याच्या लक्ष केंद्रित करावे.

यावेळी बोलतांना. म्हणाले. की. आता. मिडिया चॅनल. मिडिया प्रसिद्ध. यामुळे. मोबाईल वर लगेच पत्रकार पोहोचण्याच्या.आत खबर मिळते. पण खरी बातमी पेपर मध्ये आल्यावरच बातमी संपूर्ण सविस्तर बातमी वाचण्यात.मज्जा.वाटते. पण खरी पत्रकारिता बातमी साठी. तारेवरची कसरत करावी लागते.

पत्रकार हा समाजाचां आरसा आसतो. पत्रकार हा समाजाचा शिलेदार आसतो. हा अनुभवांने तयार झालेला असावा. पत्रकारानी. संपूर्ण सामान्य नागरिक जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्याय.मिळून द्यावा. पत्रकारांनी. नेहमी सकारात्मक विचार मानुनू. सामान्य नागरिक यांना न्याय मिळवून देवा. यासाठी. शासकीय आधिकांरी यांनी विश्वासात घेतले पाहिजे

यावेळी. श्रीगोंदातालुकयातील. पत्रकार. अध्यक्ष. अकूंश शिंदे सुभाष शिंदे. अकूंश तूपे. दादासाहेब सोनवणे शिवाजीराव सांळूखे. आप्पासाहेब चव्हाण. संपादक राजु शेख. पूराणे पत्रकार. सामाजिक कार्यकर्ते. नानासाहेब सोंनवणे. रमेश गांधी. पत्रकार नागवडे. आधि पत्रकार. बांधव हजर होते.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पिटर पत्रकार यांनी तर आभार प्रदर्शन. पत्रकार शिवाजीराव सांळूखें यांनी केली अशी महिती नंदकुमार बगाडेपाटिल पत्रकार यांनी दिली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह *रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे घाटीवळे ग्रामपंचायतीच्या...
Read More
घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा राजापूर - संदीप शेमणकर  बदलत्या काळासोबत जुन्या,...
Read More
कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश  वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा यू गुहागर - युवा कार्यक्रम एवम खेल मंत्रालय भारत...
Read More
मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! *रत्नागिरी/ राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन वेगवेगळ्या कारवाया...
Read More
लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

 धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय **पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिवसेना (उबाठा)...
Read More
धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी   बेणी बुद्रुकच्या कुसुममळेवाडीत मध्यरात्रीची घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण,...
Read More
लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी