नवी मुंबई -तळोजा येथुन तिन दरोडेखोरांना अटक परिसरात भितीयुक्त वातावरण
नवी मुंबई (मंगेश जाधव)- काही दिवसापूर्वी तळोजा येथे एका इसमास रिक्षात बसुन महारहाण करुण तसेच त्याच्या पायावरुन रिक्षा घालुन दुखापत केली होती. या प्रकरणी पोलीसांनी तिन आरोपीना अटक केली अटक केलेल्या आरोपीची नावे मोहम्मद जुबेद खान (२३)ओवेस झेबेर शेख(१९) सजिद खाजा शेख(१९) यांना तळोजा गावातुन ताब्यात घेवुन त्याच्या कडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे या आरोपीच्या अटकेमुळे अजुनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवीण्यात येत आहेत.
नवी मुंबई -तळोजा येथुन तिन दरोडेखोरांना अटक परिसरात भितीयुक्त वातावरण