ग्रामीण गरिबांसाठी दिलासादायक निर्णय पंतप्रधान आवास योजनेच्या सर्वेक्षणास मुदतवाढ; उत्पन्न मर्यादा वाढवून १५ हजार.
आयपीएलच्या १८ वर्षांमध्ये आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनले; ट्रॉफी जिंकणारा आठवा संघ बनला, अंतिम सामन्यात पंजाबचा केला पराभव
गुहागर तालुक्यातील पेवे गावची सुकन्या कु. ईशा प्रशांत जांबुर्गेकर हिचे बीएससी आयटी परिक्षेत घवघवीत यश