पनोरे इसवली तंटामुक्त अध्यक्षपदी राजेश चव्हाण यांची नियुक्ती..
लांजा प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण-
लांजा तालुक्यातील पनोरे- इसवली ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते राजेश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष राजेश चव्हाण यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच चव्हाण यांनी उपस्थित आमचे आभार मानले. राजेश चव्हाण यांच्यावर पनोरे- इसवली ग्रामस्थातून व पंचक्रोशी तून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.