गुहागर आगारात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर आगारात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी

पूजा आवळे चे भाषण लक्षवेधी

आबलोली (संदेश कदम)

गुहागर आगारात प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठया उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली .या कार्यक्रमात कु. पूजा शिवाजी आवळे या विद्यार्थिनीचे भाषण लक्षवेधी ठरले . गुहागर आगारात दरवर्षी प्रशासकीय जयंती साजरी होते. मात्र यावर्षी प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ. शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठया उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.यावेळी सर्व प्रथम आगार प्रमुख अशोक चव्हाण यांचे सह गुहागर तालुका प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्या नंतर छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन , दीप प्रज्वलन करून आगार प्रमुख अशोक चव्हाण यांचे शुभहस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे आगार प्रमुख अशोक चव्हाण, सहाय्य्क कार्यशाळा अधिकारी मंदार कदम, आगार लेखा कार स्नेहल पालकर,वरिष्ठ लिपिक शंकर केंद्रे, प्रवीण वळंजू, रवी घाग, सुनील पवार, अस्मित चव्हाण, राजा गायकवाड, गणेश वामन, सिद्धेश लाकडे, रविकुमार गायकवाड, दिलीप रिंडे, के .डी. सकपाळ, सुषमा घोंगे ,अश्विनशेठ केशव दांडेगावकर, प्रवीण भांगरे, आर. बी. गायकवाड, रामा पुंड यांचेसह चालक वाहक व प्रवाशी तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे नातेवाईक यावेळी बहूसंख्येने उपस्थित होते.यावेळी आपल्या प्रास्ताविका मध्ये बोलताना रामा पुंड यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला तर आगार प्रमुख अशोक चव्हाण यांनी उपस्थितीताना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामा पुंड यांनी केले कार्यक्रमामध्ये छ शिवाजी महाराज याने नावाने गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी सर्वांना गुहागर आगाराच्या वतीने मोती चुर बुंदीचे लाडू वाटप करून जयंतीचा गोडवा वाढविण्यासाठी सर्वांनी मेहनत करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर मुंबई विभागात सर्वाधिक...
Read More

मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

मुंबई महानगरपालिकेतील चार वादग्रस्त प्रस्तावांना अचानक मिळालेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  मुंबई महापालिका: 'मातोश्री'वरून मध्यरात्री फोन...
Read More
मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

. अखेर तो क्षण आला! समर देणार स्वानंदीला प्रेमाची जाहीर कबुली; 'वीण दोघांतली ही तुटेना'चा नवा प्रोमो व्हायरल! वरळीचा कट्टा...
Read More
वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (मिलिंद मिरजकर): साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर...
Read More
महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना